Śākadvīpa–Pramāṇa–Varṇana
Measurements and Description of Śākadvīpa
श्रीमान् भवति राजन्य: सिद्धार्थ: साधुसम्मत: । आयुर्बलं च कीर्तिश्व तस्य तेजश्न वर्धते
भरतश्रेष्ठ! जो राजा हे भूमिपर्व मनोयोगाने ऐकतो, तो श्रीसमृद्ध, कृतार्थ व सज्जनांनी मान्य होतो; त्याची आयु, बल, कीर्ती आणि तेज वाढते.
संजय उवाच