भीष्मस्य शरशय्या-प्राप्तिः
Bhīṣma’s Fall to the Arrow-Bed
आजपघानोरसि क्ुद्धो भीष्मस्य वधकाडुक्षया । तयोरयुद्धं समभवद् घोररूपं भयावहम्
तसेच पांडव सहदेव भीष्मवधाची इच्छा धरून क्रुद्ध झाला आणि शारद्वतपुत्र कृपाचार्याच्या उरावर बाणांनी प्रहार करू लागला। त्या दोघांचे युद्ध घोर रूप धारण करून भयावह झाले।
संजय उवाच