Yuga-Lakṣaṇa and Varṣa-Pramāṇa Inquiry (युगलक्षण–वर्षप्रमाण–प्रश्न)
संजय उवाच राजन् सुबहवो द्वीपा यैरिदं संततं जगत् । सप्तद्वीपान् प्रवक्ष्यामि चन्द्रादित्यौ ग्रह तथा
संजय म्हणाला—राजन्! ज्यांच्या द्वारा हे संपूर्ण जग विस्तारले आहे असे अनेक द्वीप आहेत. आता मी सात द्वीपांचे तसेच चंद्र, सूर्य आणि ग्रहांचेही वर्णन करीन.
संजय उवाच