भीमसेनस्य बहुमहारथसंयुगः
Bhīmasena’s Engagement with Multiple Mahārathas
कर्णिनालीकनाराचैश्छादयामास तद् बलम् | अपातयद् ध्वजांश्नैव रथिनश्न शितै: शरै:
कर्णी, नालीक व नाराचांनी त्याने त्या सैन्याला झाकून टाकले; आणि तीक्ष्ण शरांनी ध्वज पाडले व रथींनाही भूमीवर पाडले।
संजय उवाच