अश्वमेधावसानम् — Dakṣiṇā-vibhāga and Avabhṛtha
Completion of the Aśvamedha
एते चान्ये च बहव: सिद्धि परमिकां गता: । नृपाः सत्यैश्न दानैश्व न्यायलब्धैस्तपोधना:
वैशंपायन म्हणाले—हे तपोधन! हे आणि इतरही अनेक नरेश सत्य आणि न्यायाने मिळविलेल्या धनाच्या दानांनी परम सिद्धीला पोहोचले।
वैशम्पायन उवाच