Aśvamedha-saṃbhāra: Return of the Horse, Auspicious Timing, and Construction of the Yajña Enclosure
आगमिष्यन्ति राजान: सर्वे वै कौरवर्षभ | प्राप्तानां महतां पूजा कार्या होतत् क्षमं हि न:
(अर्जुन म्हणाला—) ‘कौरवश्रेष्ठ! अश्वमेधयज्ञाला बहुतेक सर्व राजे येतील. जे येतील त्यांना महान मानून त्यांचा यथोचित सत्कार करावा; हेच आपले योग्य कर्तव्य आहे.’
वैशम्पायन उवाच