अर्जुन–उलूपीसंवादः
Arjuna and Ulūpī: Explanation of Śānti and the Maṇipūra Resolution
पराजितो<स्मि भद्ठ ते नाहं योद्धुमिहोत्सहे । यद् यत् कृत्यं मया तेड्द्य तद् ब्रूहि कृतमेव तु
वीरश्रेष्ठ! तुझे कल्याण असो. मी तुझ्याकडून पराभूत झालो; आता येथे युद्ध करण्याचा उत्साह नाही. आज माझ्याकडून तुला जे जे करावयाचे असेल ते सांग—ते झालेच असे समज.
वैशम्पायन उवाच