Aśvamedha-dīkṣā, Vyāsa’s horse-release, and Arjuna’s departure with Gāṇḍīva (आश्वमेधिक-दीक्षा तथा हय-उत्सर्गः)
वैशम्पायन उवाच इत्युक्त: स तथेत्युक्त्वा पाण्डव: पृथिवीपति: । चकार सर्व राजेन्द्र यथोक्तं ब्रह्मवादिना
वैशंपायन म्हणाले—राजेंद्र! हे ऐकून पांडव पृथ्वीपति युधिष्ठिराने “तथास्तु” असे म्हणून ब्रह्मवादी व्यासांच्या सांगण्यानुसार सर्व कार्य पूर्ण केले.
वैशम्पायन उवाच