Previous Verse
Next Verse

Shloka 22

Subhadrā’s Petition to Kṛṣṇa for the Revival of Parīkṣit (अभिमन्युज-प्राणरक्षा-प्रार्थना)

उत्तरा हि पुरोक्त वै कथयत्यरिसूदन । अभिमन्योर्वच: कृष्ण प्रियत्वात्‌ तन्न संशय:

“अरिसूदन श्रीकृष्ण! माझी सून उत्तरा अभिमन्यूने पूर्वी सांगितलेली तीच गोष्ट अत्यंत प्रिय असल्याने वारंवार सांगत राहते. त्या वचनाच्या सत्यतेबद्दल मला किंचितही संशय नाही.”

वैशम्पायन उवाच