उत्तङ्कोपाख्यानम् — Maṇi-Kuṇḍala Retrieval and Entry into Nāgaloka
Chapter 57
वैशम्पायन उवाच इत्युक्तस्त्वब्रवीद् राजा तमुन्तड़कं पुनर्वच: । गच्छ मद्वचनादू देवीं ब्रूहि देहीति सत्तम
वैशंपायन म्हणाले— असे ऐकून राजा उत्तंकाला पुन्हा म्हणाला— ‘सत्तम! माझ्या आज्ञेने राणीपाशी जा आणि सांग— “कुंडले दे.”’
वैशम्पायन उवाच