उत्तङ्कोपाख्यानम् — Maṇi-Kuṇḍala Retrieval and Entry into Nāgaloka
Chapter 57
उत्तड़्क उवाच प्रतिग्राह्ो मतो मे त्वं सदैव पुरुषर्षभ । सो हं त्वामनुसम्प्राप्तो भिक्षितुं मणिकुण्डले
उत्तंक म्हणाला— पुरुषश्रेष्ठ! तुमचे दान मी सदैव स्वीकारण्यास योग्य मानतो. म्हणूनच या वेळी तुमच्या राणीची दोन्ही मणिमय कुंडले मागण्यासाठी मी येथे आलो आहे.
उत्तड़्क उवाच