Kṛṣṇa–Arjuna Saṃvāda in Indraprastha: Consolation, Legitimation, and Leave for Dvārakā (आश्वमेधिकपर्व, अध्याय १५)
उक्तो बहुविध॑ राजा तत्र तत्र युधिष्ठिर: । सह भीष्मेण यद् युक्तमस्माभि: शोककारिते
शोकग्रस्त राजा युधिष्ठिरांचे दुःख दूर व्हावे म्हणून जे जे उपदेश योग्य होते, ते भीष्मांसह आम्ही विविध प्रसंगी विविध प्रकारे दिले; आणि त्यांना अनेक रीतींनी समजाविले.
वायुदेव उवाच