अध्याय ९ — धृतराष्ट्रस्य युधिष्ठिरं प्रति राजनित्युपदेशः
Dhṛtarāṣṭra’s Counsel on Royal Policy to Yudhiṣṭhira
कुरुसंवरणादीनां भरतस्य च धीमत: । वृत्तं समनुयात्येष धर्मात्मा भूरिदक्षिण:
हा धर्मात्मा (युधिष्ठिर) यज्ञांत मोठमोठ्या दक्षिणा देणारा आहे; तो कूरू, संवरण इत्यादी तसेच धीमान राजा भरत यांच्या आचरणाचे अनुसरण करतो.
वैशम्पायन उवाच