Vyāsa’s Boon-Offer and Dhṛtarāṣṭra’s Remorse in the Forest Assembly (आश्रमवासिक पर्व, अध्याय ३६)
अग्नींस्तु याजकास्तत्र जुह॒वुर्विधिवत् प्रभो । दृश्यतो<दृश्यतश्वचैव वने तस्मिन् नृपस्य वै
हे प्रभो, तेथे यज्ञ करणारे ब्राह्मण विधिपूर्वक अग्नींत हवन करीत असत. आणि त्या वनात राजा कधी दिसे, कधी अदृश्य होई.
नारद उवाच