प्रतिग्रहभेदः — The Distinction between Giving and Accepting
Vṛṣādarbhī–Saptarṣi Dialogue
अथ कृत्वोपहार्याणि चतुर्दश्यां महामति: । तमेव गणयन् शोक विरात्रे प्रत्यबुध्यत
त्यानंतर महामती निमीने चतुर्दशीच्या दिवशी श्राद्धासाठी अर्पणयोग्य सर्व वस्तू गोळा केल्या. पुत्रशोकात त्याचाच विचार करीत रात्र गेल्यावर (अमावास्येच्या श्राद्धासाठी) तो पहाटे जागा झाला।
भीष्म उवाच