नक्षत्रेषु श्राद्धफलविधानम् (Śrāddha Outcomes According to Nakṣatras)
अभवत् कार्तिकेय: स त्रैलोक्ये सचराचरे । स्कन्नत्वात् स्कन्दतां प्राप्तो गुहावासाद् गुहो&5भवत्
चराचर प्राण्यांसह त्रैलोक्यात तो ‘कार्तिकेय’ या नावाने प्रसिद्ध झाला. स्कंदन (स्खलन) झाल्यामुळे तो ‘स्कंद’ म्हणून ओळखला गेला आणि गुहेत वास केल्यामुळे ‘गुह’ या नावाने विख्यात झाला.
भीष्म उवाच