Previous Verse
Next Verse

Shloka 61

Pitṛ-śrāddha-haviḥ-phala-nirdeśa

Offerings for Ancestors and Their Stated Results

उवाच ज्वलनं विप्र तदा गर्भबलोद्धता । ते न शक्तास्मि भगवंस्तेजसो5स्य विधारणे

विप्रवर! त्या वेळी गर्भाच्या बळाने अभिभूत होऊन जाह्नवी देवी थरथरत अग्निदेवांना म्हणाल्या—“भगवन्! तुमचे हे तेज धारण करण्यास मी असमर्थ आहे.”

भीष्म उवाच