Śrāddha-Kalpa: Pitṛ-Pūjā and Tithi-Phala (श्राद्धकल्पः पितृपूजा च तिथिफलम्)
राज्यं हि सततं दुःखं दुर्धरं चाकृतात्मभि: । भूयिष्ठं च नरेन्द्राणां विद्यते न शुभा गति:
राज्य हे सदैव दुःखरूप असते; ज्यांचे मन वशात नाही त्यांना ते सांभाळणे अत्यंत कठीण. म्हणून बहुतेक नरेन्द्रांना शुभ गती मिळत नाही।
युधिछिर उवाच