Go-mahātmyam: Pavitrāṇāṃ Pavitraṃ
Cows and Ghee as Supreme Purifiers
यथोत्पन्ना: स्ववर्णास्थास्ता होता नान्यवर्णगा: । अथ कुद्ध॑ महादेवं प्रजापतिरभाषत
त्या जशा उत्पन्न झाल्या तशाच आपल्या वर्णात स्थिर राहिल्या; अन्य वर्णास गेल्या नाहीत. मग क्रुद्ध महादेवाला उद्देशून प्रजापती म्हणाला—
भीष्म उवाच