Go-mahātmyam: Pavitrāṇāṃ Pavitraṃ
Cows and Ghee as Supreme Purifiers
प्रजातान्येव भूतानि प्राक्रोशन् वृत्तिकांक्षया । वृत्तिदं चान्वपद्यन्त तृषिता: पितृमातृवत्
सर्व प्राणी जन्मताच उपजीविकेच्या आकांक्षेने आक्रोश करू लागले. जसे भुकेले-तहानले बालक आई-वडिलांकडे धाव घेतात, तसेच सर्व जीव उपजीविका देणाऱ्याकडे जाऊन शरण गेले.
भीष्म उवाच