Phala of Vrata, Niyama, Svādhyāya, Dama, Satya, Brahmacarya, and Service (व्रत-नियम-स्वाध्याय-दम-सत्य-ब्रह्मचर्य-शुश्रूषा-फलप्रश्नः)
इत्युक्तोडहं धर्मराजं द्विजर्षे धर्मात्मानं शिरसाभिप्रणम्य । अनुज्ञातस्तेन वैवस्वतेन प्रत्यागमं भगवत्पादमूलम्
द्विजर्षे! धर्मराजांनी असे सांगितल्यावर मी त्या धर्मात्मा देवतेला मस्तक झुकवून प्रणाम केला; आणि वैवस्वत यमांची आज्ञा मिळाल्यावर मी आपल्या भगवंताच्या चरणमूळाशी परत आलो.
नाचिकेत उवाच