Phala of Vrata, Niyama, Svādhyāya, Dama, Satya, Brahmacarya, and Service (व्रत-नियम-स्वाध्याय-दम-सत्य-ब्रह्मचर्य-शुश्रूषा-फलप्रश्नः)
प्रत्यक्षदर्शी सर्वस्य पित्रा पृष्टो महात्मना । सतां वार्ता पितुर्मध्ये महर्षीणां न्यवेदयत्
महात्मा पित्याने असे विचारताच, परलोकातील सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिलेला नाचिकेत महर्षींच्या मध्येच पित्याला तेथील सर्व वृत्तांत सांगू लागला.
भीष्म उवाच