Go-apahāra (Cattle Theft), Go-dāna (Cow-Gift), and Suvarṇa-dakṣiṇā (Gold Fee): Karmic Consequence and Purificatory Merit
नृगस्ततोअ<ब्रवीत् कृष्णं ब्राह्मणस्याग्निहोत्रिण: । प्रोषितस्य परिभ्रष्टा गौरेका मम गोधने
राजा नृग श्रीकृष्णांना म्हणाला— प्रभो! एक अग्निहोत्री ब्राह्मण परदेशी गेला होता. त्याची एक गाय भरकटून माझ्या गोधनात येऊन मिळाली.
भीष्म उवाच