गवां लोकवर्णनं तथा गोप्रदानफलश्रुतिः
Description of the ‘World of Cows’ and the Stated Fruits of Cow-Gift
युधिछिर उवाच देया: किंलक्षणा गाव: काश्नापि परिवर्जयेत् । कीदृशाय प्रदातव्या न देया: कीदृशाय च
युधिष्ठिर म्हणाला—पितामह! कोणत्या लक्षणांच्या गायी दान कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? कशा प्रकारच्या ब्राह्मणाला गाय द्यावी आणि कशा प्रकारच्या ब्राह्मणाला देऊ नये?
युधिछिर उवाच