यो ददाति स्थित: स्थित्यां तादृशाय प्रतिग्रहम् उभयोरक्षयं धर्म त॑ मनु: प्राह धर्मवित्
जो पुरुष स्वतः धर्ममर्यादेत स्थित राहून आपल्या समान स्थितीच्या ब्राह्मणास दानाने मिळालेली वस्तू दान करतो, त्या दोघांनाही अक्षय धर्म प्राप्त होतो—हे धर्मज्ञ मनूचे वचन आहे।
भीष्म उवाच