गोप्रदान-माहात्म्ये गोलोक-प्रश्नः
Gopradāna-Māhātmya: Inquiry into Goloka
भीष्म उवाच इत्युक्ते स तदा तेन यमदूतेन वै गृहान् । नीतश्न॒ कारयामास सर्व तद् यमशासनम्
भीष्म म्हणाले—राजन्! यमराज असे बोलताच तो ब्राह्मण निघण्यास सिद्ध झाला. यमदूत त्याला घरी पोहोचवून गेला; आणि त्याने यमाच्या आज्ञेनुसार ती सर्व पुण्यकर्मे स्वतः केली व करविली.
भीष्म उवाच