Nṛga-upākhyāna: Brāhmaṇa-sva and the Consequence of Misappropriated Gift-Cattle (कृकलास-रूपे नृगोपाख्यानम्)
अर्चयित्वा यथान्यायं देवेभ्यो5न्न॑ निवेदयेत् यदन्ना हि नरा राजंस्तदन्नास्तस्य देवता:
राजन्! मनुष्याने प्रतिदिन शास्त्रोक्त विधीने देवतांची पूजा करून त्यांना अन्न निवेदन करावे. हे राजन्, मनुष्य जे अन्न खातो, त्याचे देवताही तेच अन्न स्वीकारतात.
भीष्म उवाच