Bhūmi-dānasya Māhātmya
The Pre-eminence of Land-Gift
स्थावराणां च भूतानां जातय: षटू् प्रकीर्तिता: । वृक्षगुल्मलतावलल्ल्यस्त्वक्सारास्तृणजातय:
स्थावर भूतांच्या सहा जाती सांगितल्या आहेत—वृक्ष (वड-पिंपळ इ.), गुल्म (कुश इ.), लता (वृक्षावर पसरून वाढणारी वेल), वल्ली (जमिनीवर पसरून वाढणारी वेल), त्वक्सार (बांबू इ.) आणि तृण (गवत इ.)।
भीष्म उवाच