Adhyāya 60: Dāna vs. Yajña—Royal Giving, Protection, and Karmic Share
पुष्पोपगं वाथ फलोपगं वा यः पादपं स्पर्शयते द्विजाय । सश्रीकमृद्ध॑ बहुरत्नपूर्ण लभत्ययत्नोपगतं गृहं वै
जो मनुष्य ब्राह्मणास फुलांनी किंवा फळांनी युक्त वृक्ष दान करतो, तो अनायासे धनसंपन्न, समृद्ध व अनेक रत्नांनी परिपूर्ण घर प्राप्त करतो।
वैशम्पायन उवाच