Cyavana’s Yogic Display and Kuśika’s Recognition of Tapas (च्यवन-योगप्रभावः कुशिकस्य तपःप्रशंसा च)
प्रतिगृह्नामि वो धेनुं कैवर्ता मुक्तकिल्बिषा: | दिवं गच्छत वै क्षिप्रं मत्स्यै: सह जलोद्धवै:
हे मल्लाहांनो! तुम्ही दिलेली गाय मी स्वीकारतो. या गोदानाच्या प्रभावाने तुमची सर्व पापे नष्ट झाली आहेत. आता जलोत्पन्न या माशांसह तुम्ही शीघ्र स्वर्गास जा.
च्यवन उवाच