Cavana’s Tests of Kuśika and the Queen (अध्याय ५३: च्यवन–कुशिक-परिक्षा)
निषादा ऊचु. अज्ञानाद् यत् कृतं पापं प्रसाद तत्र नः कुरु । करवाम प्रियं कि ते तन्नो ब्रूहि महामुने
निषाद म्हणाले—महामुने! अज्ञानाने आम्ही जे पाप केले आहे, त्याबद्दल आम्हांला क्षमा करून प्रसन्न व्हा. आणि सांगा, आम्ही आपले कोणते प्रिय कार्य करू?
भीष्म उवाच