गोमूल्यनिर्णयः — The Determination of Value through the Cow
Nahuṣa–Cyavana Episode
चतुणमिव वर्णानां धर्मो नान्यस्य विद्यते | वर्णानां धर्महीनेषु संख्या नास्तीह कस्यचित्
शास्त्रांत केवळ चारही वर्णांचा धर्म निश्चित केला आहे; इतरांचा नाही. धर्महीन वर्णसंकर जात्यांमध्ये कोणाच्या वर्णभेद-उपभेदांचीही येथे ठरावीक संख्या नाही.
भीष्म उवाच