Cyavana’s Water-Vow and the Ethics of Cohabitation (स्नेह-सम्वास-धर्मः)
ज्येष्ठस्य भागो ज्येष्ठ: स्थादेकांशो यः प्रधानत: । एष दायविदधि: पार्थ पूर्वमुक्त: स्वयम्भुवा
कुंतीनंदना! ज्येष्ठ पुत्राचा भागही ज्येष्ठच मानला जातो; प्रधानत्वाने त्याला एक अंश अधिक मिळतो. पितृधन-विभागाची ही विधी पूर्वकाळी स्वयंभू ब्रह्मदेवांनी सांगितली होती.
भीष्म उवाच