Vipula’s Yogic Protection of the Guru’s Household (विपुलस्य योगरक्षा / Vipulasya Yogarakṣā)
पड्गुष्वथ च देवर्षे ये चान्ये कुत्सिता नरा: । स्त्रीणामगम्यो लोके5स्मिन् नास्ति कश्चिन्महामुने
महामुने देवर्षे! जे पंगू आहेत किंवा जे इतर अत्यंत घृणित पुरुष आहेत, त्यांच्याविषयीही स्त्रियांना आसक्ती होऊ शकते. या लोकात स्त्रियांकरिता कोणताही पुरुष अगम्य नाही.
भीष्म उवाच