Vipula’s Yogic Protection of the Guru’s Household (विपुलस्य योगरक्षा / Vipulasya Yogarakṣā)
समाज्ञातानृद्धिमतः प्रतिरूपान् वशे स्थितान् । पतीनन्तरमासाद्य नाल॑ नार्य: प्रतीक्षितुम्
स्त्रियांना जर परपुरुषांशी भेटीची संधी मिळाली, तर सद्गुणी म्हणून प्रसिद्ध, धनवान, अनुपम रूप-सौंदर्ययुक्त आणि आपल्या वशात असलेल्या पतींचीही त्या वाट पाहू शकत नाहीत.
भीष्म उवाच