स्त्रीस्वभावप्रश्नः — Nārada and Pañcacūḍā on Strī-svabhāva
Anuśāsana-parva 38
सर्वार्था: सुहृदस्तात ब्राह्मणा: सुमनोमुखा: । गीर्भिमड्नलयुक्ताभिरनुध्यायन्ति पूजिता:
तात! ब्राह्मण सर्व मनोरथ सिद्ध करणारे, सर्वांचे सुहृद् आणि देवतांचे मुख आहेत. पूजिले गेले असता ते मंगलमय वाणीने आशीर्वाद देऊन मनुष्याच्या कल्याणाचेच चिंतन करतात।
भीष्म उवाच