स्त्रीस्वभावप्रश्नः — Nārada and Pañcacūḍā on Strī-svabhāva
Anuśāsana-parva 38
श्रद्धया परया युक्ता हानभिद्रोहलब्धया । दमस्वाध्यायनिरता: सर्वान् कामानवाप्स्यथ
हे द्विजगण! जर तुम्ही कोणत्याही प्राण्याशी द्रोह न केल्यामुळे प्राप्त झालेल्या परम श्रद्धेने युक्त होऊन इंद्रिय-दम व स्वाध्यायात निरत राहाल, तर सर्व कामना प्राप्त कराल.
भीष्म उवाच