Pūjya-namaskārya-prakaraṇa
On Those Worthy of Honor and Salutation
मतडज् उवाच इदं वर्षसहसंर वै ब्रह्मचारी समाहित: । अतिष्ठमेकपादेन ब्राह्म॒ण्यं नाप्तुयां कथम्
मतंग म्हणाला—देवराज! मी ब्रह्मचर्य पाळून एकाग्रचित्ताने एक पायावर उभा राहून हजार वर्षे तप केले आहे. मग मला ब्राह्मणत्व कसे प्राप्त होणार नाही?
मतडज् उवाच