Brāhmaṇya-प्रश्नः — The Inquiry into Attaining Brāhmaṇya
Mataṅga–Gardabhī Itihāsa
भीष्म उवाच इममड्विरसा प्रोक्त तीर्थवंशं महाद्युते श्रोतुमर्हसि भद्रं ते प्राप्स्यसे धर्ममुत्तमम्
भीष्म म्हणाले—हे महातेजस्वी नरेश! पूर्वकाळी महर्षी अंगिरांनी तीर्थसमुदायाचे जे वर्णन केले आहे, ते ऐक; तुझे कल्याण होवो. ते ऐकल्याने तुला उत्तम धर्माची प्राप्ती होईल.
भीष्म उवाच