चितां चक्रुर्महात्मान: पाण्डवा विदुरस्तथा । युयुत्सुश्नापि कौरव्य प्रेक्षकास्त्वितरेडभवन्
तदनंतर महात्मा पांडवांनी, तसेच विदुराने आणि कौरव्य युयुत्सूनेही चिता तयार केली; हे कुरुनंदन, इतर सर्व जण केवळ प्रेक्षक होऊन बाजूला उभे राहिले.
वैशम्पायन उवाच