प्राणानुत्स्रष्टमिच्छामि तत्रानुज्ञातुमर्ह थ । सत्येषु यतितव्यं व: सत्यं हि परमं बलम्
मला आता प्राणत्याग करावयाचा आहे; म्हणून तुम्ही सर्वांनी मला त्याची अनुमती द्यावी. तुम्ही नेहमी सत्यधर्माच्या पालनात प्रयत्नशील रहा; कारण सत्य हेच परम बल आहे.
वैशम्पायन उवाच