माघो<यं समनुप्राप्तो मास: सौम्यो युधिष्ठिर । त्रिभागशेष: पक्षोडयं शुक्लो भवितुमहति
māgho 'yaṃ samanuprāpto māsaḥ saumyo yudhiṣṭhira | tribhāgaśeṣaḥ pakṣo 'yaṃ śuklo bhavitum arhati ||
युधिष्ठिर! चांद्रमापनानुसार सौम्य माघ महिना आला आहे. हा त्याचा शुक्लपक्ष आहे; याचा एक भाग निघून गेला असून तीन भाग अजून शिल्लक आहेत.
वैशम्पायन उवाच