युधिष्ठिरो5हं नृपते नमस्ते जाह्नवीसुत । शृणोषि चेन्महाबाहो ब्रूहि किं करवाणि ते
हे जाह्नवीसुत, हे नृपते, हे महाबाहो! मी युधिष्ठिर; आपणांस नमस्कार करतो. आपण माझे बोलणे ऐकत असाल तर आज्ञा करा—मी आपली कोणती सेवा करू?
वैशम्पायन उवाच