मा विघ्नं॑ मा च मे पापं मा च मे परिपन्थिन: । ध्रुवो जयो मे नित्य: स्यात् परत्र च शुभा गति:
यांच्या स्मरणाने माझ्यावर कोणताही विघ्नाचा आघात होऊ नये, माझ्याकडून पाप घडू नये, आणि चोर-लुटारूंचा जोर माझ्यावर चालू नये. या लोकात मला सदा स्थिर विजय लाभो आणि परलोकातही शुभ गती मिळो.
भीष्म उवाच