एवं सति न दोषो<स्ति भूतानां धर्मसेवने । तिर्यग्योनावषि सतां लोक एव मतो गुरु:
अशा स्थितीत प्राण्यांनी आपापल्या धर्माचे आचरण करण्यात दोष नाही. तिर्यग्योनीतील सत्प्राण्यांसाठीही हा लोकच गुरु मानला आहे.
भीष्म उवाच