प्रत्यक्ष कारणं दृष्टवा हैतुका: प्राज्ञमानिन: । नास्तीत्येवं व्यवस्यन्ति सत्यं संशयमेव च
प्रत्यक्ष कारण पाहून, स्वतःला प्राज्ञ मानणारे हेतुवादी तर्किक परोक्ष वस्तूचा अभाव ठरवितात; आणि जे सत्य आहे त्याच्या अस्तित्वाविषयीही संशयच धरतात.
भीष्म उवाच