तीर्थानां गुरवस्तीर्थ चोक्षाणां हृदयं शुचि । दर्शनानां परं ज्ञानं संतोष: परमं॑ सुखम्
तीर्थांमध्ये श्रेष्ठ तीर्थ म्हणजे गुरुजन; पवित्र वस्तूंमध्ये हृदयच अधिक पवित्र आहे. दर्शनांमध्ये परमार्थतत्त्वाचे ज्ञान हेच सर्वोत्तम, आणि संतोष हेच परम सुख आहे.
भीष्म उवाच