विव्याध कुपितो यज्ञ निर्भयस्तु भवस्तदा । धनुषा बाणमुत्यज्य सघोषं विननाद च
तेव्हा क्रुद्ध भगवान भव (शंकर) निर्भयपणे यज्ञाला भेदू लागले; धनुष्यावरून बाण सोडून त्यांनी सघोष गंभीर निनाद केला.
वायुदेव उवाच