इमां गाथां गायमानश्चत्वरेषु सभासु च । दुर्वाससं वासयेत् को ब्राह्मुणं सत्कृतं गृहे
तो ब्राह्मण-देवता येथे आला असता, धर्मशाळांत व चौरस्त्यांवर ही गाथा गात फिरत असे—“मला, दुर्वासा ब्राह्मणाला, कोण आपल्या घरी सत्कारपूर्वक निवास देईल?”
वायुदेव उवाच