रुद्रादित्या वसवो<थाश्रिनौ च साध्याक्षु विश्वे मरुतां गणाश्ष । प्रजापतिर्देवमातादितिश्न सर्वे कृष्णादृषयश्चैव सप्त
रुद्र, आदित्य, वसु, अश्विनीकुमार, साध्य, विश्वेदेव, मरुद्गण, प्रजापती, देवमाता अदिती आणि सप्तर्षी—हे सर्व श्रीकृष्णापासूनच प्रकट झाले आहेत.
भीष्म उवाच